Get real, active and permanent YouTube subscribers
Get Free YouTube Subscribers, Views and Likes

मुसळधार पावसात रस्त्यावर आली मृत बॉडी 😣 | बाणकोट वेळास रस्त्याची दुरवस्था | S For Satish | Kokan

Follow
S FOR SATISH

मुसळधार पावसात रस्त्यावर आली मृत बॉडी | बाणकोट वेळास रस्त्याची दुरवस्था | S For Satish | Kokan #DeadBodyOnRoad #BankotVelasRoadUpdate #HeavyRainInKonkan #Sforsatish
कोकणात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्यात वेळास बाणकोट रस्ता अतिशय दयनीय अवस्थेत आहे. अरबी समुद्राचे पाणी रोडवरती येऊन रस्त्याची पूर्ण खराबी झाली आहे. नुकत्याच पडलेल्या पावसात समुद्राच्या लाटे बरोबर एक मृत बॉडी सुद्धा आली होती. सध्या या रस्त्याला लाऊन असलेल्या समुद्राचे पाणी एरवी मोठ्या भरतीला नेहमी रोडवर येत असते. स्थानिक प्रशासन यांनी याकडे लक्ष देऊन त्यावर लवकरात लवकर उपाय योजना करून तिथे कठडा आणि समुद्रात मोठे दगड टाकणं गरजेचे आहे. हा व्हिडिओ फक्त स्थानिक ठिकाणचे प्रश्न जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न आपण केला आहे.

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा 8097266294
(टीप आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]

Check out my another YouTube channel
   / @satishratate  
   / @pranjupradnumummy  

posted by MigiodilkYhok43